पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से जनानखाना शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

जनानखाना   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण.

उदाहरण : बादशहाने जनानखान्यात प्रवेश केला.

२. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांचा समूह.

उदाहरण : शायिस्तेखानाने आपला जनानखाना बरोबर आणला होता.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।