सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
उदाहरण : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
पर्यायवाची : नैसर्गिक, स्वाभाविक, स्वाभावीक
अर्थ : एखाद्याच्या जन्मापासून त्या व्यक्तीस मिळालेला.
उदाहरण : स्वातंत्र्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.
पर्यायवाची : जन्मसिद्ध
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो जन्म से ही सिद्ध हो या जन्म मात्र से प्राप्त।
इंस्टॉल करें