सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अधिकारी किंवा राज्याकडून दंडच्या स्वरूपात एखाद्या अपराधीच्या संपत्तीचे हरण.
उदाहरण : लालाजींची संपत्तीच्या जप्तीसाठी पोलिसांचे मोठे पथक आले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अधिकारी अथवा राज्य द्वारा दंड स्वरूप किसी अपराधी की संपत्ति का हरण।
Seizure by the government.
अर्थ : शासकीय कार्यवाहीचा भाग म्हणून शासनाने आपल्या ताब्यात घेतलेला.
उदाहरण : चंदनवाड संस्थान जप्त होऊन दोन वर्षे झाली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसकी क़ुर्क़ी हुई हो।
अर्थ : सरकारने अटकाव केलेले.
उदाहरण : उद्या जप्त धनाचा लिलाव केला जाणार.
पर्यायवाची : सरकारजमा
जब्त किया हुआ।
इंस्टॉल करें