अर्थ : ज्यावर दात आले आहेत असा तोंडातील वरचा व खालचा भाग.
उदाहरण :
त्याच्या जबड्याला मार बसला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The bones of the skull that frame the mouth and serve to open it. The bones that hold the teeth.
jaw