पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से जमवणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

जमवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.

उदाहरण : शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.

पर्यायवाची : एकत्रित करणे, गोळा करणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे


अन्य भाषाओं में अनुवाद :

(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।

किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।
अँजोरना, अंजोरना, इकट्ठा करना, एकत्रित करना, बटोरना, समेटना

Assemble or get together.

Gather some stones.
Pull your thoughts together.
collect, garner, gather, pull together
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : साठा करणे वा एकत्रित करणे.

उदाहरण : घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले

पर्यायवाची : साठवणे

अर्थ : घडून येईल असे करणे.

उदाहरण : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.

पर्यायवाची : जुळवणे

४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आपल्या पक्षातील लोकांना एकत्र करणे.

उदाहरण : भांडण करण्यासाठी राकेश लोकांना गोळा करत आहे.

पर्यायवाची : एकत्रित करणे, गोळा करणे, गोळावणे, गोळाविणे, जमा करणे


अन्य भाषाओं में अनुवाद :

अपने पक्ष के लोगों को एकत्र करना।

झगड़ा करने के लिए राकेश लोगों को गोलिया रहा है।
गोलियाना

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।