अर्थ : महिला जमीनदार.
उदाहरण :
शेतकरी जमीनदारीणकडून घेतलेले कर्ज परत करायला गेला होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A landlord who is a woman.
landladyअर्थ : एखाद्या जमीनदाराची पत्नी.
उदाहरण :
जमीनदारीण जमीनदारासोबत मंदिरात गेली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :