अर्थ : एक ऋषी.
उदाहरण :
जरत्कारुचा विवाह वासुकी नागच्या बहिणीशी झाला होता.
पर्यायवाची : जरत्कारु ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sageअर्थ : वासुकी नागाची एक बहीण.
उदाहरण :
जरत्कारुचा विवाह ज्या ऋषींशी झाला ज्याचे नावदेखील जरत्कारु होते.
पर्यायवाची : नागभगिनी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being