अर्थ : पाण्यात बुडून नाश पावण्याची स्थिती.
उदाहरण :
पानशेतचे धरण फुटल्याने पुण्यात जलप्रलय झाला.
अर्थ : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
उदाहरण :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
पर्यायवाची : जगबुडी
अन्य भाषाओं में अनुवाद :