अर्थ : अतिशय खत, ऊन इत्यादींमुळे झाडाझुडपांचे मरून जाणे.
उदाहरण :
पावसाअभावी संपूर्ण राज्यात उन्हाने पिके करपली.
पर्यायवाची : करपणे, करपून जाणे, जळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Become scorched or singed under intense heat or dry conditions.
The exposed tree scorched in the hot sun.