अर्थ : जवळच्या ठिकाणी.
उदाहरण :
मुले आजूबाजूला खेळत होती.
पर्यायवाची : आजूबाजू, आजूबाजूला, आसपास
अन्य भाषाओं में अनुवाद :
चारों ओर नज़दीक में।
मनोहर मेरे घर के आस-पास ही रहता है।अर्थ : ढोबळमानाने.
उदाहरण :
तिथे अंदाजे पन्नास माणसे होती
पर्यायवाची : अंदाजे, जवळजवळ, सुमारे
अन्य भाषाओं में अनुवाद :
(of quantities) imprecise but fairly close to correct.
Lasted approximately an hour.अर्थ : विशिष्ट ठिकाणाच्या सभोवतली वा जवळपास.
उदाहरण :
राम इकडेच कुठेतरी असेल.
पर्यायवाची : कुठेतरी
अन्य भाषाओं में अनुवाद :