सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : सैन्यात लढणारी व्यक्ती.
उदाहरण : कारगीलयुद्धात अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
पर्यायवाची : योद्धा, शिपाई, सैनिक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
सेना या फौज में रहकर लड़ने वाला।
अर्थ : तारुण्यात असलेला.
उदाहरण : तिची दोन्ही तरूण मुले अमेरिकेत राहतात.
पर्यायवाची : तरणा, तरुण
सोलह से पैंतीस वर्ष तक की अवस्था का।
इंस्टॉल करें