अर्थ : लोकांना वा सामानाला पाण्यातून वाहून नेण्याचे नावेपेक्षा मोठे साधन.
उदाहरण :
खूप विनवण्या केल्यावर इवानला त्या जहाजावर भांडी घासायचे काम मिळाले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
समुद्र में चलने वाली यंत्रचालित बड़ी नाव।
कल हम भारतीय नौसेना का जहाज़ विराट देखने गए थे।A vessel that carries passengers or freight.
ship