अर्थ : जांभळाच्या रंगासारखा एक रंग.
उदाहरण :
तू जर जांभळ्याऐवजी लाल वापरला असता हे चित्र जास्त छान दिसले असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक रंग जो बैगन या जामुन की तरह लाली लिए नीले रंग का होता है।
चित्रकार ने अपने चित्र का अधिकांश बैंगनी से रंगा है।अर्थ : लाल व निळ्या रंगाच्या मधील रंगाचा.
उदाहरण :
तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :