अर्थ : न झोपता जागे राहण्याची क्रिया.
उदाहरण :
सततच्या जागरणाने तो आजारी पडला.
पर्यायवाची : जाग्रण
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या उत्सवात संपूर्ण रात्र, नामस्मरण वा भजने म्हणत जागवली जाणारी रात्र.
उदाहरण :
कोजागिरीला आम्ही पूर्ण रात्र जागरण केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :