सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
उदाहरण : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
पर्यायवाची : जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावध, सावधान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो सचेत हो।
अर्थ : जागृत अवस्थेत असलेला.
उदाहरण : देशाच्या प्रगतीसाठी देशातील लोकांनी जागरूक राहिले पाहिजे.
जो जागृत अवस्था में हो।
इंस्टॉल करें