अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरण :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
पर्यायवाची : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
अन्य भाषाओं में अनुवाद :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.अर्थ : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :