अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक शहर.
उदाहरण :
जाजपूर कटकपासून ९२किलोमीटर लांब आहे.
पर्यायवाची : जाजपूर शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
जाजपूर जिल्ह्यात कौकिहा भागात अस्वलाच्या हल्ल्यात २० जण जखमी झाले.
पर्यायवाची : जाजपूर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।
जाजपुर जिले का मुख्यालय जाजपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory