अर्थ : एखाद्या गोष्टीशी परिचित असणे.
उदाहरण :
कुणाशी कसे वागायचे हे तो जाणतो.
पर्यायवाची : ज्ञात असणे, माहित असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अभिज्ञ या परिचित होना।
मैंने अभी जाना कि वह पढ़ा-लिखा नहीं है।अर्थ : अनुभव वा संवेदनावरून एखादी गोष्ट माहित करुन घेणे.
उदाहरण :
मी तुमचे दुःख जाणू शकतो.
पर्यायवाची : समजणे