अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरण :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
पर्यायवाची : खपणे, गमवणे, गमावणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
अर्थ : फिरण्यासाठी एखाद्या ठिकाणी जाणे.
उदाहरण :
तुम्ही कधी अमेरिकेला गेला आहात?
पर्यायवाची : फिरायला जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादी प्रणाली किंवा प्रक्रियेचे अनुसरण करणे किंवा एखाद्या मार्गाचा अवलंब करणे.
उदाहरण :
हा निरोप तुमच्याकडून पुढे गेला पाहिजे.
शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार ती पुढे गेली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : निवास, संबंध किंवा कार्याचे ठिकाण इत्यादी बदलणे.
उदाहरण :
रमेश दुसर्या संघात गेला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Change residence, affiliation, or place of employment.
We moved from Idaho to Nebraska.अर्थ : नष्ट किंवा समाप्त होणे किंवा न राहणे.
उदाहरण :
त्यांच्या येण्याने माझी तहान-भूक जाते.
वीज गेली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पाशी असलेली गोष्ट पाशी न राहणे.
उदाहरण :
वाईट सवयींमुळे त्याची नोकरी गेली.
पर्यायवाची : हातातून जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
पास से जाता रहना या हाथ में न रहना।
ग़लत आदतों के कारण उसकी नौकरी निकल गई।अर्थ : एका अवस्थेतून दुसर्या अवस्थेत जाणे.
उदाहरण :
ते नाटक आता चालण्याच्या अवस्थेपर्यंत पोहोचले आहे.
पर्यायवाची : पोहचणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
उदाहरण :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
पर्यायवाची : पलायन करणे, पळणे
अर्थ : प्रतिरूप असणे.
उदाहरण :
तो वडिलांवर गेला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हलवलेले असणे.
उदाहरण :
ह्या कोनाड्यातील पुस्तक कुठे गेली.
अर्थ : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
उदाहरण :
राम घरी गेला
आता मी येतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।