अर्थ : एक ऋषी जे विश्वामित्रचे शिष्य होते.
उदाहरण :
पौराणिक कथेनुसार फुले चोरणारा समजून रुक्मानंद राजाच्या शिपायांनी चिंतन करीत बसलेल्या जाबालींना पकडून नेले.
जाबालींचे वर्णन पुराणांत आढळते.
पर्यायवाची : जाबाली ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage