अर्थ : भारताच्या गुजरात प्रांतातील एक शहर.
उदाहरण :
बांधणी साडी हे जामनगरचे वैशिष्ट्य आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारताच्या गुजरात राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
जामनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र जामनगर शहरात आहे.
पर्यायवाची : जामनगर जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के गुजरात प्रांत का एक जिला।
जामनगर जिले का मुख्यालय जामनगर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory