अर्थ : गाय, बैल इत्यादीं प्राण्यांच्या तोंडास बांधायची जाळी.
उदाहरण :
बैलाला मुसकी बांधून कामाला सुरवात केली
अन्य भाषाओं में अनुवाद :
A leather or wire restraint that fits over an animal's snout (especially a dog's nose and jaws) and prevents it from eating or biting.
muzzleअर्थ : बारीक भोके असलेली अशी प्लास्टीक वा धातूची ताटली.
उदाहरण :
दुधावर जाळी ठेव.
अर्थ : वेली, झुडपे इत्यादींची दाट रचनेमुळे तयार झालेले मंडपासारखी जागा.
उदाहरण :
जाळी वाघ लपून बसला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भोवरा फिरवण्यासाठी त्याला गुंडाळतात ती दोरी.
उदाहरण :
ही जाळी फारच लहान आहे.
भोवर्याला जाळी नीट गुंडाळली पाहिजे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धूळ इत्यादी घरात येऊ नये ह्यासाठी दारात व खिडकीवर लावली जाणारी जाळी.
उदाहरण :
खोलीत वारा येईल ह्यासाठी जाळी सरकवली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अनेक पतली आड़ी पटरियों का ढाँचा जो कुछ किवाड़ों में प्रकाश, धूल आदि रोकने के लिए जड़ा होता है।
प्रकाश और हवा आने के लिए झिलमिली को इधर-उधर सरकाया जा सकता है।अर्थ : टेनिस इत्यादी खेळात मैदानाच्या तसेच दोन प्रतिद्वंद्वीच्या मधोमध लावला जाणारा दोरी इत्यादींपासून बनविलेले खेळाचे एक साधन.
उदाहरण :
टेनिस खेळण्यासाठी मुले मैदानात जाळी लावत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Game equipment consisting of a strip of netting dividing the playing area in tennis or badminton.
netअर्थ : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
उदाहरण :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
पर्यायवाची : जाळे
अन्य भाषाओं में अनुवाद :