अर्थ : लहान मुलाचे जावळ काढून प्रथम शेंडी ठेवण्याचा विधी सोळासंस्कारंपैकी एक.
उदाहरण :
जावळ आत्याचा मांडीवर बसवून करतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
हिन्दुओं के सोलह संस्कारों में से एक जिसमें बालक का सिर मूँड़ा जाता है।
मेरे भतीजे का मुंडन संस्कार आज मुम्बा देवी के मंदिर में संपन्न हुआ।Shaving the crown of the head by priests or members of a monastic order.
tonsureअर्थ : लहान मुलाच्या डोक्यावर प्रथम उगवलेले, अजून कापलेले नाहीत असे केस.
उदाहरण :
आईने बाळाच्या कुरळ्या जावळातून हात फिरवला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह बालक जिसके सिर पर अभी तक गर्भ के बाल हों या जिसका अभी मुंडन संस्कार न हुआ हो।
माँ ने झँडूले की आँख में आ रहे बाल को बाँध दिया।अर्थ : हिंदूंच्या सोळा संस्कारांपैकी एक ज्यात मुलाचे केस काढले जाते.
उदाहरण :
त्याने वाराणसीत आपल्या मुलांचे जावळ केले.