अर्थ : एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती.
उदाहरण :
जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A public promotion of some product or service.
ad, advert, advertisement, advertising, advertizement, advertizingअर्थ : आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र.
उदाहरण :
आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.
पर्यायवाची : प्रसिद्धीपत्रक
अन्य भाषाओं में अनुवाद :