सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उघड असलेला.
उदाहरण : आगरकरांनी महाराष्ट्रीयांना अनावृत पत्र लिहिले.
पर्यायवाची : अनावृत, प्रकट
अर्थ : ज्याची घोषणा केली गेली आहे असा.
उदाहरण : दहावीच्या घोषित केलेल्या निकालात माझे नाव नाही आहे.
पर्यायवाची : घोषित
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसकी घोषणा की गई हो।
Made known or openly avowed.
इंस्टॉल करें