अर्थ : नियंत्रणाखाली आणणे"प्रयत्नपूर्वक राग जिंकावा.".
अर्थ : स्पर्धा,प्रतियोगितेत यश मिळवणे.
उदाहरण :
मंजुळा राज्य स्तरीय वादविवाद प्रतियोगितेत जिंकली.
पर्यायवाची : सफल होणे
अर्थ : लढाईत विरोधी पक्षाच्या विरोधात सफल होणे.
उदाहरण :
महाभारताचे युद्ध पांडव जिंकले.
पर्यायवाची : विजयी होणे
अर्थ : एखाद्याचे प्रेम, शाबासकी संपादन करणे.
उदाहरण :
स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाने सगळ्यांचे मन जिंकले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के प्यार, शाबाशी आदि का अधिकारी होना।
स्वामी विवेकानंद ने अपने भाषण से सबका दिल जीत लिया।अर्थ : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
उदाहरण :
सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
पर्यायवाची : अधिकाराखाली घेणे, घेणे, ताबा मिळवणे, ताब्यात घेणे, मिळविणे