अर्थ : मसाल्यात वापरली जाणारे सुवासिक बी.
उदाहरण :
जिर्याची पूड करण्यापूर्वी जिरे भाजून घ्यावेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक सुवासिक धान्याचे झाड.
उदाहरण :
जिरे ही एक वर्षायू व औषधी वनस्पती आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :