सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जीव, प्राण असणारा.
उदाहरण : वाढ होणे व संवेदना जाणवणे हे जिवंत असण्याचे लक्षण आहे.
पर्यायवाची : जिता, जीवित, जैव, सचेतन, सजीव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जीता हुआ या जिसमें प्राण हो।
Possessing life.
अर्थ : ताजातवाना खरा वाचेल असा.
उदाहरण : निळू फुलेंचा जिवंत अभिनय सर्वांना खूप आवडतो.
पर्यायवाची : सजग
जीता-जागता।
Full of zest or vigor.
इंस्टॉल करें