पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से जिवती शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

जिवती   नाम

अर्थ : मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशी पुजायची एक देवता.

उदाहरण : उद्या आमच्याकडे जिवतीची पूजा आहे.

अर्थ : जिवती ह्या देवतेची पूजा करून मुलांच्या गळ्यात बांधायची तिची एक प्रतिमा.

उदाहरण : जिवती काळ्या दोर्‍यात बांधून बाळाच्या गळ्यात घाल.

अर्थ : श्रावण महिन्यात मुलास दीर्घायुष्य मिळावे म्हणून दर शुक्रवारी पुजतात ती देवता.

उदाहरण : आई जिवतीला नेवैद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।