अर्थ : खूप जवळचा मित्र.
उदाहरण :
जिवलग मित्राची परीक्षा संकटाच्या वेळीच होते
पर्यायवाची : जिवाभावाचा मित्र, जीवश्चकंठश्च मित्र
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह मित्र जिससे बहुत ही घनिष्ठता हो या जिससे अत्यधिक लगाव हो।
घनिष्ठ मित्र की पहचान विपत्ति में ही होती है।अर्थ : खूप जवळचा मित्र.
उदाहरण :
जीवश्चकंठश्च मित्र एकमेकांसाठी काहीही करू शकतात.
पर्यायवाची : जीवश्चकंठश्च मित्र
अन्य भाषाओं में अनुवाद :