सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकदम सुरू होणे.
उदाहरण : बोलता बोलता त्यांचा वाद जुंपला.
अर्थ : एखाद्याकडून खूप काम करून घेणे.
उदाहरण : मालकाने नोकरास दिवसरात्र कामास जुंपले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी से बहुत काम कराना।
Work hard.
अर्थ : गाडी, घाणा, हल इत्यादी चालविण्यासाठी त्याच्यापुढे घोडे, बैल इत्यादी बांधणे.
उदाहरण : बैलगाडीला दोन बैल जुंपले आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि का बँधना।
इंस्टॉल करें