अर्थ : एक पांढरे व सुगंधित फूल,हे जाईपेक्षा लहान असते.
उदाहरण :
मी अंगणातली जुई खुडून देवाला वाहिली
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जाईपेक्षा लहान पांढर्या रंगाचे सुगंधी फूल येणारी एक पुष्पलता.
उदाहरण :
आमच्या दारात जुई फुलली आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :