अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरण :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
पर्यायवाची : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
अन्य भाषाओं में अनुवाद :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.अर्थ : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
उदाहरण :
व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.