सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे.
उदाहरण : सुताराने टेबलाचे तुटलेले पाय जोडले
पर्यायवाची : जुडवणे, जुडविणे, जुळविणे, जोडणे, सांधणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दो या कई वस्तुओं या भागों को सी-कर, मिलाकर, चिपकाकर या अन्य उपाय द्वारा एक करना।
Connect, fasten, or put together two or more pieces.
अर्थ : घडून येईल असे करणे.
उदाहरण : त्यांनी माझ्या भावाचे लग्न जुळवले.
पर्यायवाची : जमवणे
अर्थ : योग्य त्या सप्तकातील वा तालातील ध्वनी निर्माण करायला तयार करणे.
उदाहरण : आधी तंबोरा नीट लाव.
पर्यायवाची : लावणे
इंस्टॉल करें