सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका गर्भापासून उत्पन्न झालेल्या दोन मुलांपैकी एक.
उदाहरण : त्या जुळ्याचे बोलणेसुद्धा त्याच्या जुळ्या भावासारखे आहे.
पर्यायवाची : जुळे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जुड़वाँ बच्चों में से प्रत्येक।
Either of two offspring born at the same time from the same pregnancy.
अर्थ : एकाच गर्भापासून जन्मलेल्या दोघांपैकी प्रत्येक.
उदाहरण : ती जुळी भावंडे आहेत
पर्यायवाची : जावळा, जुळा
इंस्टॉल करें