अर्थ : न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ.
उदाहरण :
जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अन्न भक्षण करण्याचा व्यापार.
उदाहरण :
जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
पर्यायवाची : भोजन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अन्न शिजवण्याची क्रिया.
उदाहरण :
काल माझा स्वयंपाक लवकर झाला होता
पर्यायवाची : स्वयंपाक, स्वयंपाकपाणी