अर्थ : एक महाज्ञानी ऋषी.
उदाहरण :
जैगीषव्य आपल्या तपोबलाने एकदा ब्रह्मलोकात गेले होते.
पर्यायवाची : जैगीषव्य ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage