अर्थ : एका जातीच्या दोन वस्तू.
उदाहरण :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
पर्यायवाची : जोडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका गोष्टीच्या बरोबर दुसरी गोष्ट असण्याचा भाव.
उदाहरण :
वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड हवी.
अर्थ : शरीरातील दोन हाडे जेथे एकमेकांस जुळतात तो फूगीर भाग.
उदाहरण :
माझ्या बोटांचे सांधे दुखत आहेत.
पर्यायवाची : सांधा
अन्य भाषाओं में अनुवाद :
(anatomy) the point of connection between two bones or elements of a skeleton (especially if it allows motion).
articulatio, articulation, jointअर्थ : जोडला जाणार तुकडा.
उदाहरण :
घेर वाढवण्यासाठी ह्याला जोड लावावा लागेल.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जेथे दोन गोष्टी वा त्यांचे भाग जोडले जातात ते ठिकाण.
उदाहरण :
खुर्चीच्या हाताचा सांघा तुटला.
पर्यायवाची : सांधा
अन्य भाषाओं में अनुवाद :
दो या दो से अधिक अंगों, पुरजों या वस्तुओं आदि के जुड़ने का स्थान।
कपड़े का जोड़ फट चुका है।The place where two or more things come together.
junctionअर्थ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
उदाहरण :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
पर्यायवाची : जोडी
अन्य भाषाओं में अनुवाद :