सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
उदाहरण : सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
पर्यायवाची : जोडी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वे दो जो बराबरी के हों।
Two items of the same kind.
अर्थ : एकमेकांशी संबंधित असलेल्या दोन व्यक्ती, वस्तू इत्यादी.
उदाहरण : त्यांची जोडी खूप छान दिसते.
पर्यायवाची : जोडी, युगुल, युग्म
दो व्यक्ति, वस्तु आदि जो एक-दूसरे के सहयोगी या सम्बद्ध हों।
A pair who associate with one another.
इंस्टॉल करें