अर्थ : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.
उदाहरण :
ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Establish a rapport or relationship.
The President of this university really connects with the faculty.अर्थ : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.
उदाहरण :
हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।
हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।Cause to be attached.
attach