अर्थ : एका जातीच्या दोन वस्तू.
उदाहरण :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
पर्यायवाची : जोड
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
उदाहरण :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
पर्यायवाची : जोडगोळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
उदाहरण :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
पर्यायवाची : जोड
अन्य भाषाओं में अनुवाद :