सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नांगर,गाडी,कोलू इत्यादी चालविण्यासाठी त्यांच्या जुवास बैल, घोडा इत्यादीला बांधले जाणे.
उदाहरण : बैलगाडीला दोन बैल जुंपवले आहेत.
पर्यायवाची : जुंपवणे, जुंपविणे, जुपवणे, जुपविणे, जोडवणे, जोडविणे, जोतविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गाड़ी, कोल्हू, हल आदि चलाने के लिए उनके आगे घोड़े, बैल आदि बाँधना।
Put a harness.
इंस्टॉल करें