सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : वेगाने किंवा जोर लावून.
उदाहरण : त्याने जोरात फटका मारला.
पर्यायवाची : जोरदार
अर्थ : घोड्याच्या तेज चालीने.
उदाहरण : चोराला पकडण्यासाठी तो भरधांव पळाला.
पर्यायवाची : भरधांव, भरधाव
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
घोड़े की तेज़ चाल की तरह तेज़।
In a swift manner.
अर्थ : अतिशय वेगाने.
उदाहरण : लग्नाची तयारी जोरात चालली आहे.
बहुत अधिक ज़ोर से।
Proceeding with full vigor.
इंस्टॉल करें