अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.
उदाहरण :
त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे
पर्यायवाची : माहिती
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.
उदाहरण :
प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत
पर्यायवाची : विद्या
अर्थ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.
उदाहरण :
सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।
विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।अर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
उदाहरण :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :