अर्थ : झणझण, छुन् छुन् असा आवाज.
उदाहरण :
घुंगरांचा झंकार लक्ष वेधून घेतो.
पर्यायवाची : झणत्कार
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या ओढलेल्या दोरी किंवा तारेला बोटाने खेचून त्यावर आघात केल्याने उत्पन्न होणारा ध्वनी.
उदाहरण :
महाभारताच्या वेळी धनुष्याचा टणत्कार सर्वत्र घुमत होता.
पर्यायवाची : टणत्कार