अर्थ : सोसाट्याचा वारा.
उदाहरण :
वादळ आल्यामुळे आमच्या परिसरातील अनेक झाडे पडली
पर्यायवाची : तुफान, वादळ, वावटळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent stormअर्थ : अतिशय जोराचा वारा आणि त्यासोबत पाऊस.
उदाहरण :
हस्त नक्षत्र लागले आणि झंझावात आला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A violent weather condition with winds 64-72 knots (11 on the Beaufort scale) and precipitation and thunder and lightning.
storm, violent storm