अर्थ : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
उदाहरण :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
अर्थ : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
उदाहरण :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
पर्यायवाची : पायघोळ अंगरखा
अन्य भाषाओं में अनुवाद :