अर्थ : अवस्थेत अचानक होणार्या बदलामुळे होणारी वेगवान हालचाल.
उदाहरण :
तानाजीने दोराला हिसडा देऊन पाहिला.
पर्यायवाची : हिसडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लाक्षणिक अर्थाने ठेच.
उदाहरण :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
पर्यायवाची : आघात, ठेच, ठोकर, धक्का
अन्य भाषाओं में अनुवाद :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.अर्थ : पूर्वसूचना न मिळता एखादी गंभीर विकृती अकस्मात उद्भवण्याची क्रिया.
उदाहरण :
त्याला अपस्माराचा झटका येतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :