सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झेप घेऊन पकडण्याची क्रिया.
उदाहरण : वाघाने एक झडप घालून हरिण धरले
पर्यायवाची : झडप, झपेड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
A very rapid raid.
अर्थ : पावसाची एकसारखी वृष्टी.
उदाहरण : अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
कुछ समय तक लगातार होनेवाली वर्षा।
अर्थ : गळून पडण्याची क्रिया.
उदाहरण : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते. केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो
पर्यायवाची : गळणे
झड़ने की क्रिया।
इंस्टॉल करें