सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : झेप घेऊन पकडण्याची क्रिया.
उदाहरण : वाघाने एक झडप घालून हरिण धरले
पर्यायवाची : झड, झपेड
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
A very rapid raid.
अर्थ : एका विशिष्ट दिशेने उघडबंद होणारा भाग.
उदाहरण : रोहिणीत झडपा नसतात.
अर्थ : झडपण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरण : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.
पर्यायवाची : उडी, झपेट, झांप, पकड
The act of pouncing.
इंस्टॉल करें